Meenal Shah | 'अशाप्रकारे' घरात स्वतःला चर्चेत ठेवणार | Big Boss Marathi Season 3

2021-09-21 4

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिजन 3च्या घरात Roadiesची स्पर्धत मीनल शहा हिने एन्ट्री केलीये. बिग बॉस मराठीच्या घरात स्वतःला कसं चर्चेत ठेवणार हे तिने सांगितलं.Watch this video to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale